Animal Movie Controversy: ‘एनिमल’ वर कोरियन चित्रपटातील सीन कॉपी केल्याचा आरोप
Animal Movie Controversy: अर्जुन रेड्डी आणि कबीर सिंग यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा यांच्या ‘एनिमल’ या चित्रपटाची सध्या खूप चर्चा होत आहे. यावर सोशल मीडिया मधून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. याचे कारण असे कि, हा चित्रपट एका चित्रपटाची कॉपी आहे, असे नेटकाऱ्याचे मत आहे. ट्रेलर प्रसिद्ध झाल्यानंतर चाहत्यांनी रणबीरच्या लूकचे आणि त्याच्या अभिनयाचे कौतुक … Read more